चंद्रकांत खैरे यांचा शिवसैनिकांनी केला सत्कार, दिल्या शुभेच्छा

चंद्रकांत खैरे यांचा शिवसैनिकांनी केला सत्कार, दिली शुभेच्छा...
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिल्याबद्दल अभिनंदन करत शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रदीप कुमार खोपडे, विश्वनाथजी स्वामी, सुदामजी सोनावणे, राजुजी इंगळे, साहेबरावजी घोडके यांच्या उपस्थितीत व विधानसभा संघटक तथा स्थायी समिती सभापती महानगरपालिका रेणुकादास (राजु) भाऊ वैद्य यांच्या नेतृत्वाखाली खैरे यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पूर्व विधानसभा मतदार संघातील वामनराव शिंदे, दिग्विजय शेरखाने, मकरंद कुलकर्णी, जयसिंग होलीये, अजय गटाणे, सुरेश कर्डीले, जयसिंग राणे, माधव जोशी, प्रशांत देशमुख, भिकन शेंदुरकर, गणेश कुऱ्हे,शरणअप्पा केदारे, इंद्रजित जायेभाये, अविराज स्वभावणे, सचिन सुलताने, सुनील धात्रक, दुर्गादास देशपांडे, संतोष रताळे, गणेश कुलकर्णी, प्रतीक अंकुश, दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब वाळुंज, किशोर आवारे, सुदर्शन देशपांडे, अखिल शेख, राजु चव्हाण, राज निळं, भरत ढवळे, राम केकान, संदिप अहिरे, सुमीत डोईफोडे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






