जटवाडा रोडवर एस.डि.मार्टचे शानदार उद्घाटन, एकाच छताखाली संसारोपयोगी वस्तू...

जटवाडा रोडवर एस.डि.मार्टचे शानदार उद्घाटन, एकाच छताखाली संसारोपयोगी वस्तू...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) -
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जटवाडा रोड, सारा सोसायटी लगत शोहेब देशमुख, एस.डि.मार्टचे शानदार उद्घाटन देवळाईचे माजी सरपंच करीम पटेल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. बी.टेकची उच्च शिक्षण घेतलेल्या शोहेब देशमुख या व्यवसायाकडे वळले आहे.
या भव्य दिव्य मार्टमध्ये संसारोपयोगी वस्तू एकाच छताखाली वाजवी दरात उपलब्ध आहे. काही संसारोपयोगी योग्य क्वालिटी विविध प्रकारचे अन्नधान्य, राईस, डेली निडस, किराणा, स्टेशनरी, क्राॅकरी काही वस्तूंवर 20 ते 50 टक्के सुट मिळणार आहे. एकदा आवश्य भेट द्या असे आवाहन ग्राहकांना शोहेब फारुक देशमुख यांनी केले आहे.
यावेळी प्रसिध्द किराणा शाॅपी ए-वन चे मालक हाजी अब्दुल अजीम, ताहेर देशमुख, फारुख देशमुख, मुजीब देशमुख, फारुख देशमुख, हेमंत पाटील व जटवाडा रोड येथील नागरीकांनी पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?






