जिल्ह्यात 103.1 मीमी तर शहरात 111.6 मीमी बरसला पाऊस....!

 0
जिल्ह्यात 103.1 मीमी तर शहरात 111.6 मीमी बरसला पाऊस....!

जिल्ह्यात 103.1 मीमी तर शहरात 111.6 मीमी बरसला पाऊस....!

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) काल रात्री बरसलेल्या धो-धो पावसाने दानादान उडाली पण समाधान वाटत आहे. धडकी भरवणारा विजांचा कडकडाटात. शहरात ताशी 32.2 वेगाने वाहणाऱ्या पावसाने हजेरी लावली. शहरात 111.6 मीमी, जिल्ह्यात 103.1 मीमी तर विभागात 63.9 मीमी पाऊसाची नोंद प्रशासनाने केली आहे.

औरंगाबाद तहसिल मध्ये 111.6 मीमी, पैठण 111.8, गंगापूर 100.6, वैजापूर 100.7, कन्नड 117.4, खुलताबाद 141.0, सिल्लोड 75.6,

सोयगाव 74.6, फुलंब्री 103.8 मीमी पाऊस झाला आहे.

शहरातील मंडळ निहाय पाऊस औरंगाबाद 90.6, उस्मानपुरा 78.4, भाऊसिंगपूरा 124.4, कांचनवाडी 129.7, चिकलठाणा 112.2, चितेपिपळगाव 176.5, करमाड 145.9, लाडसावंगी 91.1, हर्सुल 91.4, चौका 109.4, कचनेर 139.6, पंढरपूर 110.2, पिसादेवी 78.2, शेकटा 103.0, वरुड काजी 94.3 मीमी पाऊस काल झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow