पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने घेतली आढावा बैठक
 
                                पश्चिम विधानसभा मतदार संघात आढावा बैठक...
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) 13 मे रोजी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदार संघातील पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या पदाधिकारी यांच्यासमवेत आज आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत उपशहर प्रमुखांकडून झालेल्या मतदानाचा बूथ प्रमाणे आढावा घेण्यात आला. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, बप्पा दळवी, संजय बारवाल, अरविंद धिवर, शहरप्रमुख विजय वाघचौरे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, तालुका समन्वयक सचिन गरड, उपतालुकाप्रमुख गणेश नवले, कृष्णा पा. जाधव, कृष्णा राठोड, बाळासाहेब कार्ले, शहर संघटक सचिन तायडे, उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, प्रकाश कमलानी, नितीन पवार, गणेश लोखंडे, वसंतभाई शर्मा, अनिल लहाने, माजी नगरसेवक भरत बरथूने ,महीला आघाडी उपजिल्हा संघटीका अनिता मंत्री, शहर संघटिका आशाताई दातार, माजी नगरसेविका सीमा चक्रणारायन, सुमित्रा हाळनोर, उपशहर संघटीका राजश्री राणा, सारिका शर्मा व युवासेना उपजिल्हा युवाधिकारी सागर वाघचौरे, अभिजीत पगारे , संतोष बारसे, संतोष जाटवे, बापू जहागीरदार, अनिल माहोरे आदी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            