फटाक्यांची आतिषबाजी, कंबल वाटप, अन्नदान करत ख्रिसमस उत्साहात साजरा
 
                                फटाक्यांची आतिषबाजी, कंबल वाटप, अन्नदान करत ख्रिसमस उत्साहात साजरा
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते स्व.मनमोहनसिंह ओबेरॉय यांचे गरजूंना मदत करणारे कार्यांना पुढे नेत त्यांचे पुत्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष नविनसिंग ओबेरॉय यांनी ख्रिसमस निमित्ताने आपल्या संपर्क कार्यालय उस्मानपुरा येथे गरजूंना मान्यवरांच्या हस्ते कंबल वाटप, अन्नदान, मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत उत्साहात ख्रिसमस साजरा केला. गुरु गोविंदसिंगजी यांच्या गुरुपुरब निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष मुश्ताक अहमद, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, फादर जोसेफ श्रीसुंदर, सोहेल कादरी, माजी नगरसेवक जेम्स अंबिलढगे, राष्ट्रीय सचिव विनाताई खरे, इलियास किरमानी, जावेद कुरैशी, गयास बागवान, सलमा बानो, शेख कय्यूम, विजय निकाळजे, बहादूर पटेल , शिवाजी कवडे, यशपाल सिंग ओबेरॉय, सुखबिंदरसिंग ओबेरॉय, अमरदिपसिंग ओबेरॉय, हर्षदिपसिंग ओबेरॉय, सिमरनदिपसिंग ओबेरॉय, अजय चावरिया, सय्यद अजमतुल्लाह, गणेश अग्रवाल, अमित भांगे, अंकीता विधाते, विजय कांबळे, ज्योती मोरे, अशोक बन्सवाल, जितेंद्र वाघमारे, राजासिंग कौशल, अनिसा बेगम, सलमा बेगम, गजाला जमादार, शेख सरफराज, शमा परवेझ, राजु थोरात, कुणालसिंग गिल, राजेश पवार, तय्यब खान, अप्पा पगारे, राजू मोरे, कन्हैयालाल मिसाळ, छोटू बेग, रंजना राजपूत, नजमा बेगम, झैबुन्निसा बेगम, बाबा पाॅल, अनिल मालोदे, प्रितम वाघमारे, शिवा शेजवळ आदी उपस्थित होते
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            