बाॅलिवूड हिंदी चित्रपटात स्थानिक कलाकार, 24 जानेवारीला प्रदर्शित होणार

 0
बाॅलिवूड हिंदी चित्रपटात स्थानिक कलाकार, 24 जानेवारीला प्रदर्शित होणार

बाॅलिवूड हिंदी चित्रपटात स्थानिक कलाकार, 24 जानेवारीला प्रदर्शित होणार

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील कलाकार आता बाॅलिवूड हिंदी चित्रपटात दिसणार असल्याने आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी आर्यन खान फिल्म प्राॅडक्शन पुढे आले आहे. स्थानिक कलाकारांना हिंदी चित्रपट "राज-ए-इश्क" या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली आहे. परंतु तारिका मिरा राजश्री, झिनत खान ह्या मुंबईतून आहे. हा चित्रपट लव्ह स्टोरी, आकर्षित करणारे गाणे, थ्रीलर, मर्डर मिस्ट्री, महाविद्यालयीन जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद शहर) व पुणे, अहिल्यानगर(अहेमदनगर) मुंबईत शुटींग झाले आहे. रसिकांना हा चित्रपट आवडेल, मनोरंजन व मंत्रमुग्ध करेल अशी कहाणी चित्रपटाची असल्याने येणाऱ्या 24 जानेवारीला मराठवाड्यातील सर्व चित्रपट ग्रहात प्रदर्शित होत असल्याने स्थानिक कलाकारांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी हा चित्रपट आवश्य बघावे असे आवाहन स्थानिक अभिनेता असलम खान व तारिका झिनत खान यांनी या चित्रपटाचे ट्रेलर लाॅंचिंग प्रमोशन पोस्टर लाॅंचिंग प्रसंगी आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे. 

याप्रसंगी लेखक मधुकर वैद्य, मुख्य कलाकार एहसान खान, राजश्री पठारे, साजिद जागिरदार, सविता पाटील भोसले, पी.जी.देशमुख आदी उपस्थित होते.

या चित्रपटाचे निर्माते असलम खान, दिग्दर्शक रजुल आलम, कथा लतीफ कुरेशी, पटकथा मुस्तफा खान, डी.ओ.पी. अयाज खान, संकलन इद्रीस सिद्दीकी आहेत.

कलाकार असलम खान, हिरोईन मिरा राजश्री, एहसान खान, झिनत खान, साजेद जागिरदार, लतिफ कुरेशी, प्रतिभा आहेर, सविता पाथ्रीकर, चंद्रशेखर, अर्चना एकारे, शेख मुश्ताक, शितल लोखंडे, दिलिप दांडगे, पी.जी.देशमुख, कासम मेनन.

सहकलाकार...

गौरव थोरवे, वैभव थोरवे, रोहिणी सिरसाट, गणेश घुसळे, गणेश अरुण कुमावर, प्रणव पाथ्रीकर, निलिम अहिरे, अक्षय सावंत, मनोज जमधरे, लावण्या कुचे, प्राची पाटील, श्रावणी घुसळे, विराज तांबोळी, अमित कुमार, सलमान शेख, महेंद्र एकारे, आशिष पटनाईक, प्रतिभा भंडारे, विजय अवचरमल, अशोक अवचरमल, गायत्री ब्रहानपुरे, प्रेम, रोहित देशपांडे, अॅड ममता, अजिम खान, पुजा, विशाल नाईक, रामू अॅण्ड सन्स, कैलास अॅण्ड सन्स, माही पटेल, अरमान शेख, ख्वाजा शोहेब. 

बालकलाकार....

अमन, आर्यन, आतिफ, अहद, अल्मीर, हब्शा, रिदा,

अरसलान.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow