बेवारस वाहनांच्या मालकास आवाहन...

बेवारस वाहनाच्या मालकास आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30 (डि-24 न्यूज)- पोलीस स्टेशन बेगमपुरा येथ गुरन I 68 /2012 कलम 304 (अ), 279,338 भादवि मधील जप्त वाहन ट्रक क्रमांक MH-20-B-8072 वाहन असल्याबाबत खात्री करुन या वाहनांचे कागदपत्रासह बेगमपूरा पोलीस स्टेशन येथे सात दिवसाच्या आत संपर्क करावा. तसेच पुढील दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. 9823451357 व 9764647482 तसेच अन्यथा वाहनांचा लिलाव करुन जमा झालेली रक्कम शासनाच्या कोषागार कार्यालयात जमा करण्यात येईल. असे आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन (शहर) बेगमपूरा यांनी केले आहे.
What's Your Reaction?






