मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे, पैठणमध्ये जंगी स्वागत...

 0
मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे, पैठणमध्ये जंगी स्वागत...

मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे, पैठणमध्ये जंगी स्वागत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे. आज पैठण येथे आमदार विलास संदीपान भुमरे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मुंबई पोलिसांनी त्यांना नियमांचे पालन करत आझाद मैदानावर 29 ऑगस्ट सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. हजारो भगवे झेंडे हातात घेऊन आंदोलक या ताफ्यात आपल्या वाहनांसह सहभागी झाले आहे. रस्त्याने ट्राफीक जाम होत आहे. पोलिसांनी वाहतूक दुस-या मार्गाने वळवली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow