राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी सलिकोद्दीन चिश्ति
 
                                राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी सलिकोद्दीन चिश्ति
खुलताबाद, दि.9(डि-24 न्यूज) खुलताबाद शहरातील सार्वजनिक कार्यकर्ते सलिकोद्दीन चिश्ति यांची जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली आहे.
हि निवड जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी केली आहे.
त्यांना नियुक्तीचे पत्र आज देण्यात आले. याप्रसंगी मोतीलाल जगताप, प्रा.सलिम शेख, फारुख शेख, सुनील ठाकरे उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            