शहरात DD EVENTS ची शानदार सुरुवात... कार्पोरेट इव्हेंट व विविध मार्केटिंगसाठी व्यासपीठ
 
                                शहरात DD EVENTS ची शानदार सुरुवात... कार्पोरेट इव्हेंट व विविध मार्केटिंगसाठी व्यासपीठ
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) उद्योग व पर्यटन नगरी, स्मार्ट सिटी, डिएमआयसी, ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाणारे या शहराची व्याप्ती जसजशी वाढत आहे नवीन उद्योग व मेट्रोसिटीसारखे विविध नवनवीन प्रयोग करणारा हा शहर व युवकांची नवनवीन कल्पना. बाॅलिवूड चित्रपटांची शुटींग असो किंवा आणखिन काही नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची विद्वत्ता तरुणांमध्ये अशी वाढत आहे. अशाच प्रकारे शहरातील दोन तरुणांनी सोबत येऊन DD EVENTS मार्केटींगचे नवीन व्यासपीठ उपलब्ध केले आहे. त्या EVENT ची थीम आहे We Create Memories...या इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये कार्पोरेट इव्हेंटस, विडींग, बर्थडे पार्टीज, प्राॅडक्ट लाॅन्चिंग, सेलेब्रिटी इव्हेंटस, सोशल इव्हेंटस, ब्राण्ड प्रमोशन, थीम इव्हेंटस, सरप्राइज इव्हेंटस, डिस्टिनेशन वेडींग, इंटरटेंनमेंट, कैटरींग सर्व्हिसेस, सोशल वोकेजन, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी अशी कामे हाती घेतली आहे. सुमेर देशमुख आणि इल्व्हीन दास यांनी हे नविन इव्हेंटस मैनेजमेंट सुरु केले आहे. याचे शानदार उद्घाटन शहरात झाले आहे. याप्रसंगी विक्रम जाधव, जय शिंदे, छाया दास, अमित पोल व शहरातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. संपर्क 9028917000, 9158444422
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            