स्मृती दिनानिमित्त साहित्यरत्न लोककवी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
 
                                साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.18 (डि-24 न्यूज) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्वपक्षीय जिल्हा उत्सव समितीच्या वतीने स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडी अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, आमदार सतीश चव्हाण, रिपाईचे जिल्हाध्यक्ष व जयंतीचे स्वागत अध्यक्ष संजय ठोकळ, विजय मगरे, कैलास पाटील, लक्ष्मीकांत पिंपळे, सुधाकर चांदणे, राजू भालेराव, सुभाष पाचुंदे, अण्णा वाघोली, किशोर तुपे, संदीप चांदणे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी अभिवादन सभेला उपस्थित राहून अभिवादन केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            