9 प्रभाग समिती सभापती पदासाठी 17 अर्ज दाखल, 30 जुलै रोजी निवडणूक

 0
9 प्रभाग समिती सभापती पदासाठी 17 अर्ज दाखल, 30 जुलै रोजी निवडणूक

9 प्रभाग समिती सभापतीसाठी 17 अर्ज दाखल; 30 जूलै रोजी निवडणूक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेच्या झोनमधील प्रभाग समिती सभापती निवडीसाठी 30 जुलै रोजी निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 17 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे झोन 3, 6, 7 आणि 8 मध्ये सभापती पदासाठी एकच अर्ज आला आहे. तर उर्वरीत प्रभागामध्ये भाजप आणि शिवेसना विरुद्ध एमआयएम अशी लढत होणार आहे. सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभापती, प्रभाग समिती (झोन) क्रमांक 1 ते 9

उमेदवारांची यादी

प्रभाग समिती (झोन)

उमेदवाराचे नाव

झोन क्र. 1

1. करुणा मेघानंद जाधव

2. सावित्रीबाई हिरालाल वाणी

3. अली मीर वाजीद

4. अली मीर वाजीद

झोन क्र. 2

1. वाडेकर राजू जगन्नाथ

2. नूर जहाँ इक्बाल

झोन क्र. 3

1. सय्यद सोहेल सय्यद महमूद हसन

2. सय्यद सोहेल सय्यद महमूद हसन

झोन क्र. 4

1. हिवराळे जीवकपाल भिमराव

2. पठाण अजहर पठाण अयुब

झोन क्र. 5

1. खरात मीना नितीन

2. खान सादिया अमजद खान

झोन क्र. 6

1. प्रियंका दिपक खोतकर

झोन क्र. 7

1. अनिता किशोर मानकापे

झोन क्र. 8

1. कुलकर्णी सविता रत्नाकर 

झोन क्र. 9

1. छाया विजय वाघचौरे

2. सुनीता मनोज वाहुळे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow