अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मार्टीची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 0
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मार्टीची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मार्टीची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) विविध समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने उच्च शिक्षणात संधी उपलब्ध करून देण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योतीची स्थापना करुन निधी दिला आहे त्याच धर्तीवर राज्यातील मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्टी(मौलाना आझाद रिसर्च एण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) ची स्वायत्त संस्था स्थापना करण्याचा तातडीने निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन आज मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. हे निवेदन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनाही देण्यात आले आहे.

याप्रसंगी मार्टिचे अध्यक्ष एड अजहर पठाण, सत्तार खान, एड वसीम शेख, साजिद पटेल, सर आसिफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow