अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त योजनेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाषित करण्याची मागणी

 0
अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त योजनेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाषित करण्याची मागणी

18 डिसेंबर अल्पसंख्याक हक़्क दीनानिमित अल्पसंख्याकासाठी शासनामार्फत रबिण्यात येणा-या योजनेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाषित करावी

औरंगाबाद,दि.8(डि-24 न्यूज) 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक़्क हा दिवस राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत करण्यात येतो या दिवसाच्या अनुषंगाने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक नागरकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती देण्यासाठी योजनेबद्दल माहिती देण्यासाठी मेळावे ,व्याख्यानमाला , परीसवाद, चर्चासत्र, कार्यक्रम, तसेच विद्यापीठ महाविद्यालय, शाळेत कार्यक्रम आयोजत करण्यात येते. 

राज्यातील अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाच्या उन्नतीसाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे सदर योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात राज्यातील अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 18 डिसेंबर हा दिवसीय अल्पसंख्याक हक़्क दिनाच्या अनुषंगाने अल्पसंख्याकासाठी शासनामार्फत रबिण्यात येणा-या योजनेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात यावी जेणे करून राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे राबवण्यिात येत असलेल्या जनहिताच्या योजनाबाबतची माहिती देणारी पुस्तिका प्रकाषित केल्यास तळागळातील जनतेपर्यंत अल्पसंख्याकासाठी शासनामार्फत रबिण्यात येणा-या योजनेची माहिती समाजातील लोकांची उन्नती होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास व योजनेचा लाभ गरजूना होण्यास मदत होईल.

अशी मागणी

वेलकम शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे सचिव एड अजहर पठाण यांनी अल्पसंख्याक मंत्री, अल्पसंख्याक आयोग व अल्पसंख्याक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow