आता मोंढ्यात जाण्याची गरज नाही, किराडपूरा येथे होलसेल किराणा

 0
आता मोंढ्यात जाण्याची गरज नाही, किराडपूरा येथे होलसेल किराणा

आता मोंढ्यात जाण्याची गरज नाही, किराडपूरा येथे होलसेल किराणा

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज)

राम मंदिर जवळ, किराडपूरा येथे किराणा होलसेल व रिटेल दुकानाचे आज दुपारी दोन वाजता माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

हे दुकान आता येथे सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना आता मोंढ्यात जाण्याची गरज नाही तर याच योग्य दरात किराणा व गोडेतेल, ड्रायफ्य्रुट योग्य दरात उच्च दर्जाची व्हरायटी मिळेल अशी माहिती डि-24 न्यूजला दुकान मालक ताहेर पटेल यांनी दिली आहे.

उद्घाटन प्रसंगी किराडपूरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किराडपूरा, रहेमानिया काॅलनी, अल्तमश काॅलनी, शरीफ काॅलनी येथील ग्राहकांना आता या होलसेल किराणा दुकानांमुळे सुविधा उपलब्ध झाली आहे.

याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी किराडपूरा येथील एमआयएमचे हाजी इसाक खान, तकी हसन खान, तय्यब पटेल, रफिक पटेल, हाजी निसार, खादु चाऊस, शौकत पटेल, अली बाबा, शेख नईम, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, शेख आसेफ, सदफ पटेल, शहेबाज पटेल, आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow