कटकट गेट, नेहरुनगर वार्डात विकास कामांचे उद्घाटन...

कटकट गेट नेहरुनगर वार्डात विकास कामांचे उद्घाटन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) -
आज वार्ड क्रं.26, नेहरुनगर, कटकट गेट वार्डात एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्या शुभहस्ते 60 लाखांचे विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. एमआयएमचे शेख सलिम सहारा यांच्या प्रयत्नाने हि विकासकामे होत आहे. कटकट मुख्य रस्त्यापासून इकरा प्राथमिक शाळा, केजीएन मनपा रुग्णालय सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता व विविध विकासकामांचे भुमीपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नासेर सिद्दीकी, एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, जमीर अहेमद कादरी, विकास एडके, अज्जु रहीम नाईकवाडी, भाई इम्तियाज, शफी सिद्दीकी व वार्डातील नागरीक उपस्थित होते.
What's Your Reaction?






