घाटनांद्रा येथील प्रतिष्ठित शेतकरी अहेमद शरीफ देशमुख यांचे निधन

घाटनांद्रा येथील प्रतिष्ठित शेतकरी अहेमद शरीफ देशमुख यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील प्रतिष्ठित शेतकरी अहेमद शरीफ मोहम्मद सादीक देशमुख(वय 69) यांचे आज बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. आज दुपारी दोन वाजता त्यांची नमाज ए जनाजा गंजेशहीदा मस्जिद येथे अदा करण्यात आली त्यांनंतर तेथील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहीणी, एक मुलगा, तीन मुली नाती पोती असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?






