चंद्रकांत खैरे यांना सर्वपक्षीय दिव्यांग कृती समितीचा जाहीर पाठिंबा
 
                                चंद्रकांत खैरे यांना सर्वपक्षीय दिव्यांग कृती समितीने जाहीर पाठींबा
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सर्वपक्षीय दिव्यांग कृती समितीने जाहीर पाठींबा दिला.
शिवसेनेच्या माध्यमातून महानगरपालिका, जिल्हापरिषद आदी स्थानिक स्वराज संस्थेच्या विविध कल्याणकारी योजना मिळवून देण्यासाठी मदत केली.
यावेळी सर्वपक्षीय बैठकीत एकमताने निर्णय घेऊन मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पाठींब्याचे पत्र दिले.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना महानगप्रमुख रेणुकादास उर्फ राजू वैद्य, उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, माजी नगरसेवक सचिन खैरे, लक्ष्मण गिरे, उपजिल्हासंघटक जयश्री लुंगारे, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, उपशहर संघटक राज्यश्री पोफळे, सुषमा यादगिरे, सर्वपक्षीय दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष शाहू चित्ते, सुदाम दामले, गजानन रेणुके, मदनकुमार इंगळे, अशोक हिवर्डे, विनय जीवनवाल, प्रशांत वाघमारे, अनिल तरटे, अकबर पठाण, अजय कारके, ज्ञानेश्वर एकनुरे, गजेंद्र शिंदे, प्रभाकर जगताप, राजेश गायकवाड, विष्णु राऊत, बालाजी तिवारी, तालिब चाऊस, रियाज शेख, सुरेश पवार, अशोक जैस्वाल आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित हो
 
ते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            