जागतिक दिव्यांनी दिनानिमित्त रेशन किटचे वाटप...
दिव्यांग दिनानिमित्त रेशन किटचे वाटप...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - 3 डिसेंबर रोजी जागतिक दिंव्यांग दिन साजरा केला जातो. दिंव्यांग दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने रेशन किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अभिषेक शिंदे, काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी, शहराध्यक्ष जकी मिर्झा, कलिम खान, फैसल खान, अश्वर्या थोरात, शेख शाहरुख, शेख आसिफ, नूर खान, सुशील पाटील आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?