जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी किती उमेदवारी अर्ज दाखल...
जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी किती उमेदवारी अर्ज दाखल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) जिल्ह्यातील 6 नगरपरिषद व एक नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी प्रकृतीच्या सुरू आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायत निवडणुक 2 डिसेंबर रोजी व निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहे.
आज 15 नोव्हेंबर रोजी सदस्य पदासाठी सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीसाठी 41, कन्नड 34, पैठण 44, वैजापूर 60, गंगापूर 22, खुलताबाद 25, फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
सिल्लोड नगराध्यक्ष पदासाठी निरंक, कन्नड-2, पैठण-3, वैजापूर निरंक, गंगापूर-3, खुलताबाद-1, फुलंब्री-1 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहा.आयुक्त(न.पा.प्र.) ॠषीकेश भालेराव यांनी दिली आहे.
What's Your Reaction?