ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरणात एसडिपिआयचे आंदोलन

 0
ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरणात एसडिपिआयचे आंदोलन

ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरणात एसडिपिआयचे आंदोलन

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) ज्ञानव्यापी मस्जिद संदर्भात दिलेल्या आदेशाविरोधात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपिआय)वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे न्यायालयाने बाजू ऐकून न घेता असंवैधानिक आदेश दिले आहे. प्रार्थना स्थळ कायदा, 1991 मध्ये अशी तरतूद आहे की हा कायदा कोणत्याही प्रार्थनास्थळाचे धार्मिक वैशिष्ट्याची देखरेख करण्यासाठी प्रतिबंधित करतो. दिलेल्या आदेशाचे निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

यावेळी युसुफ पटेल, शेख नदीम, जब्बार खान, साकी अहेमद, अश्रफ खान, शेख अनिस, समीर शहा आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow