पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांची बदली, विनयकुमार राठोड नवीन पोलीस अधीक्षक
 
                                पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांची बदली, विनयकुमार राठोड नवीन पोलीस अधीक्षक
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या बदलीचे आदेश आज गृह विभागाने काढले आहे. त्यांच्या जागेवर पोलिस उपायुक्त, वाहतूक ठाणे शहर विनयकुमार राठोड नवीन पोलीस अधीक्षकपदी पदभार घेतील.
पुणे पोलीस उपायुक्त विजय मगर यांची बदली प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर, पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती अविनाश बारगळ यांची बदली पोलिस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांची बदली पोलिस अधीक्षक नांदेड या पदावर करण्याचे आदेश गृह विभागाने आज काढले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            