माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली शुभेच्छा
माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली शुभेच्छा
छ.संभाजीनगर(औरंगाबाद),दि.7(डि-24 न्यूज) किराडपूरा वार्डाचे माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे शाहगंज ब्लाॅक अध्यक्ष इब्राहिम भय्या पटेल यांचा वाढदिवस आज त्यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात उपस्थित होते. शहर व परिसरातील मान्यवरांनी इब्राहिम पटेल यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ते इच्छुक उमेदवार आहेत.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, तकी हसन खान, श्रीराम इंगळे, दिनकर दादा ओंकार, ताहेर पटेल, तय्यब पटेल, रफीक पटेल, इफ्तेखार अहेमद, शेख आरेफ, शेख आसेफ, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, जाकेर पटेल, सर शाहनवाज अन्सारी, सदफ पटेल, शहेबाज पटेल उपस्थित होते.
What's Your Reaction?