डॉ.रियाज शेख यांचे अकाली निधन, उद्या सकाळी दफनविधी

 0
डॉ.रियाज शेख यांचे अकाली निधन, उद्या सकाळी दफनविधी

डॉ.रियाज शेख यांचे अकाली निधन, उद्या सकाळी दफनविधी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) रोशनगेट, जीन्सी परिसरातील प्रसिद्ध लुब्ना हाॅस्पिटलचे(प्रसुतीगृह) संचालक डॉ.रियाज शेख यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली. डॉ.लुब्ना शेख यांचे ते पती होते. उद्या बुधवारी सकाळी 9 वाजता बुढीलेन येथील जामा मस्जिद येथे नमाज-ए-जनाजा होईल. मनपा मुख्यालयाजवळील चितेखाना कब्रस्तानात दफनविधी होईल अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow