दिल्लीत सुरू शेतकरी आंदोलनाला वंचितचा पाठिंबा, केली निदर्शने

 0
दिल्लीत सुरू शेतकरी आंदोलनाला वंचितचा पाठिंबा, केली निदर्शने

दिल्लीत सुरू शेतकरी आंदोलनाला वंचितचा पाठिंबा, केली निदर्शने

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांना एमएसपी व विविध मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. 15 व 16 मार्च रोजी रेल रोको आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी केली. यावेळी राज्य प्रवक्ते अमित भुईगळ, मराठवाडा सचिव तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महीला जिल्हाध्यक्ष लताबाई बामणे, शहराध्यक्ष मतिन पटेल , कडूबा जगताप, जलिस अहेमद, संदीप सिरसाठ, वंदनाताई नरवडे, रविंद्र वाघ, अफसरखान, संदीप जाधव, डॉ.तानाजी भोजने आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow