दोन्ही शहराच्या नामांतरावर सोमवारी होणा-या सुनावणीनंतर निर्णय येण्याची शक्यता...?

 0
दोन्ही शहराच्या नामांतरावर सोमवारी होणा-या सुनावणीनंतर निर्णय येण्याची शक्यता...?

नामांतरावर सोमवारी होणा-या सुनावणीनंतर निर्णय येण्याची शक्यता...!

सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर करणार लॉ पाॅईंटवर युक्तिवाद, 

निर्णय आमच्या पक्षात येण्याची अपेक्षा : याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी

मुंबई, दि.15 (डि-24 न्यूज) शुक्रवारी औरंगाबाद उस्मानाबाद नामांतरण प्रकरणात दुसर्‍या दिवशी पण बाम्बे हायकोर्टात पुन्हा सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयासमोर विविध निर्णय महा अधिवक्ता सराफ यांनी दाखवले. त्यांच्या युक्तिवाद अनुसार कोर्टाने सरकारच्या पॉलिसी डिसीजन मध्ये हस्ताक्षेप करू नहीं असा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय त्यांनी दाखविले l तर उद्या शनिवारी व सोमवारी 18 मार्च रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. औरंगाबाद नामांतर विरोधी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांच्या कडून सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर व अॅड एस एस काझी हे सोमवारी काही लॉ पाॅईंटवर युक्तिवाद करणार व ह्या प्रकरणात सरकारांनी कसा नियमांचे उल्लंघन केले अणि कसे ते कोर्टाची दिशा भूल करू लागले हा सर्व आम्हि कोर्टा समोर आणू असा याचिकाकर्ता उस्मानी यांनी सांगितले. सरकारने कशा प्रकारे नामांतराचा निर्णय बेकायदेशीर घेण्यात आला हे न्यायालयासमोर दाखवून दिले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरावर दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे. आता प्रतिक्षा संपणार असे वाटत आहे. यावेळी मोहंमद हिशाम उस्मानी यांचे वकील एस एस काजी व त्यांचे कनिष्ठ अॅड मोईन शेख उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow