नवीन पाणीपुरवठा योजनेच्या 2500 मीमी व्यासाच्या पाइपलाइनची चाचणी...

 0
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या 2500 मीमी व्यासाच्या पाइपलाइनची चाचणी...

2,500 मिमी व्यासाच्या नवीन पाइपलाइनची चाचणी...

पाण्याचा प्रवाह ढोरकिन पर्यंत पोहोचला...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - जायकवाडी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान टाकण्यात आलेल्या 2,500 मिमी व्यासाच्या नवीन पाइपलाइनची चाचणी आज देखील करण्यात आली. 

आज दुपारी 12.20 ते संध्याकाळी 6.20 वाजेपर्यंत एकूण 6 तास पंपिंगद्वारे पाणी उपसा करण्यात आला. या कालावधीत पाण्याचा प्रवाह   

ढोरकिन scour valve पर्यंत साधारणतः 12.5 की.मी. पाइपलाइन पाण्याने भरून तिची चाचणी घेण्यात आली.

चाचणीदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण झाली नाही आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली. 

उद्या सकाळी लवकर पंपिंगची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow