पैठण तालूका व शहर काँग्रेस संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न
पैठण, दि.12(डि-24 न्यूज) - पैठण येथे आज पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पक्ष निरीक्षक माजी खासदार तुकाराम रेगे पाटील, आमदार तथा निरीक्षक राजेश राठोड, खासदार तथा जिल्हा अध्यक्ष तथा खासदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश सरचिटनीस खालेद पठाण, प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुगदीया , जिल्हा उपाध्यक्ष किरण पा डोनगावकर तालुका अध्यक्ष विनोद पा तांबे, शहर अध्यक्ष निमेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .
या वेळी खासदार डॉ. कल्याण काळे ,पक्ष निरीक्षक तुकाराम रेगे, आमदार राजेश राठोड, मराठवाडा ओबीसी अध्यक्ष कांचनकुमार चाटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष संघटना वाढविण्याचे आव्हान केले या वेळी आढावा बैठकीसाठी माजी सभापती मोहंमद हनीफ, रामनाथ चोरमले, माजी नगरसेवक रफिक कादरी, हमीद खान सर, संभाजी काटे, योगेश जोशी, सदानंद खडसन, रवींद्र आम्ले, मुश्ताक पठाण, रावसाहेब नाडे, मुख्तार पठाण, भीमराव नवगिरे, इम्रान पठाण, प्रकाश निवारे, ॲड.रमेश गव्हाणे, दत्ता फसाटे, आशिष पवार, योगेश टेकाळे, आबेद पठाण, शिवा संदलसे, अनिल मगरे, बाबासाहेब पठाडे, बिलाल शेख, आदिल शेख, बबरू कदम, मंगेश काळे, प्राचार्य सुरेश पाटील, दिनेश माळवे, दादू पटेल, सोमनाथ
दारूनकर बबलू शेख,संतोष मिस्त्री, गणेश बुरकुले, दिलीप सनवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद तांबे व आभार निमेश पटेल यांनी मानले
.
What's Your Reaction?






