सुट्टीच्या दिवशी आरोग्यसेवेचा अधिष्ठाता डॉ.सुक्रे यांनी घेतला आढावा

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसेवेचा अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.12(डि-24 न्यूज): सुट्टी आणि विकेंड असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये. रुग्णांना चांगले उपचार मिळावे, यासाठी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी आरोग्यसेवेचा आढावा घेतला. यावेळी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि घाटीच्या विविध वार्डात रुग्णांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी ओएसडी डॉ. वैशाली उणे लोखंडे, डॉ. सदानंद पटवारी आदिसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






