बदलापूर घटना, शिवसेना अक्रामक, क्रांतीचौकात केली निदर्शने...!

 0
बदलापूर घटना, शिवसेना अक्रामक, क्रांतीचौकात केली निदर्शने...!

बदलापूरच्या घटनेनंतर शिवसेना अक्रामक, क्रांतीचौकात केली निदर्शने...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.21(डि-24 न्यूज )

बदलापूर येथे झालेल्या क्रूर घटनेचा निषेध म्हणून क्रांती चौक येथे शिवसेना (उद्धवजी बाळासाहेब ठाकरे) शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांतजी खैरे व महानगरप्रमुख रेणुकादास (राजु) भाऊ वैद्य यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी बदलापूर येथील अत्याच्यार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवा, गृहमंत्री हाय - हाय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा दो...माता भगिनींवर अत्याच्यार करणाऱ्याचा धिक्कार असो अश्या घोषणांनी परिसर दानानून उठला. यावेळी महीला कार्यकर्त्यांनी आंदोलनात टरबूज फोडून व बांगड्या तोडून संताप व्यक्त करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मा.महापौर नंदकुमार घोडेले, चेतन कांबळे, तालुकाप्रमुख बाळासाहेबजी गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, आनंद तांदुळवाडीकर, राजु राठोड, संतोष खेँडके, विजय वाघमारे, किशोर कच्छवाह, शिवा अप्पा लुंगारे, हिरा सलामपुरे, लक्ष्मण बाखरिया, अनिल पोलकर, बाप्पा दळवी, चंद्रकांत गवई, शहरप्रमुख विजयजी वाघचौरे, विश्वनाथजी स्वामी, विधानसभा संघटक दिग्विजयजी शेरखाने, सचिन तायडे, दत्ता पवार, राजेंद्र दानवे, राजुजी शिंदे, पुरषोत्तम पानपट, प्रमोद ठेंगडे, ऋषी खैरे, युवासेना जिल्हायुवाधिकारी हनुमान शिंदे, अजय चोपडे, शाहूराज चित्ते, महिला आघाडीच्या सुनिताताई औलवार, सुनिताताई देव, आशाताई दातार, विद्याताई अग्निहोत्री, सुनिताताई सोनवणे, भागूअक्का शिरसाठ, जयश्रीताई लुंगारे, सुकन्याताई भोसले, रेखा फलके, कविताताई मठपती, दुर्गा भाटी, राजश्री पोफळे, मीना थोरवे, सुनीता पाटिल, सुनीता औताडे, नलिनी महाजन, वंदना कुलकर्णी, अंजना गवई, पद्मा तुपे, अनिता खोंडकर, शोभा साबळे, सीमा गवळी, नंदू लबडे, आत्माराम पवार, कानुलाल चक्रनारायण, रवी गागे, बापु कवळे, सतीश कटकटे, विजय सूर्यवंशी, लक्ष्मण बताडे, कैलास तिवळकर, संतोष खोंडकर, खंडू आवटे, डॉ.पैठणे, राज निळ, जयसिंग राणे, बाळासाहेब वाळुंज, संजय लोहिया, विनोद पवार, गणेश कांबळे, अमोल गणगे, कुणाल पाठक, रामेश्वर मानकापे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow