भाजपा अल्पसंख्याक मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

 0
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष शेख सलीम चिश्ति यांनी शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. भाजपा कार्यालय उस्मानपुरा येथे त्यांनी कार्यकारिणी जाहीर केली. या बैठकीत प्रमुख उपस्थिती प्रदेश सचिव वसीम शेख, मनोज चांदीवाल, सैय्यद सलिम यांची उपस्थिती होती.

उपाध्यक्षपदी शेख रफीक, अतिक खान, रऊफ कुरेशी, शेख शफीयोद्दीन, मोहंमद शफीक, शेख रियाज, शेख सलीम शेख लाल, सय्यद सिराज, सोफियान कुरेशी, सुवालाल नाबरिया.

सचिवपदी शेख इम्रान, शेख अफसर, अयाज दुर्राणी, अदील पटेल, गुड्डू पठाण, नितेश सिंह चौहान, जमीर खान.

कार्यकारिणी सदस्य मोहसीन मुलतानी, ममता हिवराळे, मेहराज खान, वहाब खान, नसीर खान, अलिम मौलाना, अफसरखान.

महीला प्रमुख, विना पाटणी, सहमहीला प्रमुख निशा सक्सेना, सोशल मिडिया प्रमुख शेख मोईज, युवा अध्यक्ष सैय्यद मुजीब यांची नवीन कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow