मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत किशनचंद तनवानी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

 0
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत किशनचंद तनवानी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत किशनचंद तनवानी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) उबाठाचे माजी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे आता शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांची ताकत वाढली असल्याची चर्चा आहे. यावेळी खासदार संदीपान भुमरे, मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, पश्चिमचे उमेदवार संजय सिरसाट व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवेश केलेल्यांमध्ये सचिन झवेरी, सुधीर नाईक, आदीत्य दहीवाल, योगेश अष्टेकर, अमित घनगाव, मोहसीन खान, रविंद्र गांगे, उत्तम अंभोरे, प्रकाश फुले, सुशील खेडकर, संतोष सुरे, कैलास काथार, मिलिंद सेवलीकर, आजेश दाभाडे, अशोक गायकवाड , सोमनाथ बोंबले, स्मिता बोंबले, मुकेश वाघुले, प्रवीण कदम, विकी पारसवाणी, गणेश तावडे, दत्ता इंगळे, संतोष विरेश तम्मल, नीलेश तुलसी, योगेश घुसळे, अथर खान, अतिश जोजारे, सुरेश जुये, प्रविण पवार, सुभाष तांगडे पाटील, ऋषीकेश ढंगारे, रितेश लाहोट, रवी तायडे, राजू निसर्गंध, पवन जैस्वाल, मेरु शिंपी, मंगेश शेजवळ, महेश मुंडलिक, सोमेश रीडलोन, राजेंद्र वाघ, अविनाश जमधडे, मुकेश जाधव, योगेश जाधव, समाधान वाघ, राहुल शेलार, दिनेश तारडे, धर्मेंद्र सोनी, राजकुमार जैस्वाल, संजय साळुंखे, स्मिता जोशी, प्रणिता थोटे, सोनिया जोशी, रेखा तुपे, भारती कुलकर्णी, अंजली कुलकर्णी, मुग्धा दिवाणजी, उर्मिला लहाणे, कविता चव्हाण, संगिता, राज भोसले, अनिता अघुदे, मनिषा चांदिले, पुनम रवी जाधव, रवी जाधव, वैशाली लांडगे, मिरा शेट्टी, छाया झाडे, अरुण खंडागळे, शरद चव्हाण, नरेश मोर, निखिल कुलकर्णी, सचिन गायकवाड, आप्पाराव आडे, सिध्दू भागवत, बद्री जुवे, सतीश तवार, संतोष मोरे, अभिजित काकडे, हरिष लिंगायत, सचिन जाधव, दत्ता क्षिरसागर, सतिश जाधव, अमोल पाटील, अनिल वाघ, गणेश शिंदे, अमोल सोनटक्के, सुनील पवार, रविंद्र काचरे, शशिभाऊ बोरवणे, सुनील मोहिते, सचिन पांचल, व्यंकटेश बावीस्कर, गणेश भुकेले, मंगेश जाधव, कुणाल क्षिरसागर, मनिष भालेराव, शुभम घोडके, राजपाल साबळे, महेश पाटील, नितिन विधते, दिलिप खंडगळे, उपेंद्र नांदेडकर, किरण शर्मा, कैलास फुले, अतुल पवार, कृष्ण गांगे, शेखर सिंधू, सुदर्शन सिंधू, दामोदर राईला, अमित इंगळे, मोहन गावडे, सुरेश शिंदे, जनार्दन कोतापल्ले, कुणाल ठाणगे, दिलिप हेकडे, शिवाजी मिसाळ, शांताराम आग्लावे, सुनील पवार, कुलदीप देशपांडे, भुषण म्हरोळकर, सुशील एडके, अशोक पालनाटे, सौरभ साळवी, दत्तू तायडे, रविंद्र लोखंडे, रितेश लाहोट, विजय ठोले, चेतन पवार असे 126 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow