भारतीय दलित पँथरचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 0
भारतीय दलित पँथरचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

भारतीय दलित पॅंथर 

25 वर्धापन दिन राज्यस्तरीय मेळावा संपन्न

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) 31 ऑगस्ट रोजी भारतीय दलित पॅंथरचा 25 वा वर्धापन दिन राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भारतीय दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष माननीय लक्ष्मणजी भुतकर होते व उद्घाटन आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून व मार्गदर्शक रवींद्र जोगदंड मनपा उपायुक्त, तसेच वसंत इंगळे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव गाडेकर यांनी केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी तसेच महिला बचत गट सदस्य व कर्मचारी व अधिकारी यांचे सन्मान प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी 25 ठराव पारित करण्यात आली. 

 मराठवाड्यातील अॅड. कैलास पवार जालना, जि.अ.सत्तार पटेल, राजकुमार कांबळे, अशोक भुतकर, रामदास पगडे, परभणी जि. गौतम हिंगोले, महिला जि. यशोदाबाई वाकळे, मंठा लक्ष्मीबाई गायकवाड

याप्रसंगी कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जि. धम्मपाल दांडगे, दशरथ कांबळे, संजय सरोदे, समाधान कस्तुरे, अमोल भुतकर , अॅड. सतीश राऊत , शरीफ लाला, अहमद पठाण, मोहसीन पहेलवान, तसेच महिला आघाडीच्या गिताबाई मस्के, पार्वतीबाई घोरपडे, शुभद्राबाई कासारे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अॅड. विलास पठारे यांनी केले व आभार प्रदर्शन अमोल भुतकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते,महिला व नागरिक हजर होते. कार्यक्रमात गायक कुणाल वरळे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम झाला

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow