मध्य मधून तनवानी, पश्चिम राजू शिंदे, डॉ.दिनेश परदेशी, उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी...?

 0
मध्य मधून तनवानी, पश्चिम राजू शिंदे, डॉ.दिनेश परदेशी, उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी...?

मध्य मधून तनवानी, पश्चिम राजू शिंदे, दिनेश परदेशी, उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी...?

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून किशनचंद तनवानी, औरंगाबाद पश्चिम मधून राजू शिंदे, वैजापूर मधून डॉ.दिनेश परदेशी, कन्नड मतदारसंघातून उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी मिळाल्याची अधिकृत सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. मातोश्रीवरुन यांना बोलावणे आल्यानंतर त्यांच्याशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला, विधानसभा मतदारसंघाच्या परिस्थितीवर चर्चा केली. उमेदवारी निश्चित झाली अधिकृत घोषणा बाकी आहे अशी माहिती मिळाली आहे. तर सुरेश बनकर यांना सिल्लोडमधून उमेदवारी मिळाली आहे. सुरेश बनकर यांनी आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना उध्दव ठाकरे या पक्षात प्रवेश केला तर काही महीन्यापूर्वी राजू शिंदे व डॉ . दिनेश परदेशी यांनी प्रवेश केला होता. आज मातोश्रीवर शिवसेना नेते तथा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow