मुंबईत संजय केनेकर यांचा प्रचाराचा झंझावात सुरू...! यामिनी जाधव यांच्या प्रचारानिमित्त घेतली बैठक

 0
मुंबईत संजय केनेकर यांचा प्रचाराचा झंझावात सुरू...! यामिनी जाधव यांच्या प्रचारानिमित्त घेतली बैठक

"फिर एक बार मोदी सरकार" 

मुंबईत संजय केनेकर यांचा प्रचाराचा झंझावात सुरू, घेतली बैठक 

मुंबई, दि.16(डि-24 न्यूज)

मुंबईत लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर मुंबईत पोहोचताच प्रचाराचा झंजावत त्यांनी चालू केला.

आज रोजी दक्षिण मुंबई महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ यामिनीताई यशवंत जाधव यांच्या प्रचारार्थ व उपस्थितीत भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठा महासंघ पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. 

यावेळी..

श्री.संभाजीराव दहातोंडे, श्री. बाळा नांदगावकर, श्री.संतोष आव्हाड, श्री.मदन भाऊ दापसे, श्री.प्रमोद जी जाधव, श्री.विजय सरोज,श्री एडवोकेट दीप्ती देशपांडे , डॉ.अमित भोसले, श्री.चंद्रकांत महाडिक , श्री सिद्धार्थ पळस, श्री.पगार चिवटे आदी उपस्थि

त होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow