वांगचूंक व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ क्रांतीचौकात आंदोलन...!

 0
वांगचूंक व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ क्रांतीचौकात आंदोलन...!

वांगचूंक व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ क्रांतीचौकात आंदोलन

शिवसेना उबाठा, डावे आघाडी, एआयएसएफ रस्त्यावर...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - आजाद समाज पार्टी कांशीराम व नागरी मूलभूत हक्क अभियानच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वात आज क्रांती चौक छत्रपती संभाजी नगर येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन पार पाडले.

दिल्ली जंतर मंतर येथे सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी अरविंद कांबळे प्रदेश उपाध्यक्ष, प्राचार्य सुनील वाकेकर आंबेडकर नेते, शिवाजी वीर मराठवाडा अध्यक्ष, काशिनाथ भांडेगावकर मराठवाडा महासचिव, तातेराव ससाणे मराठवाडा कार्याध्यक्ष, विजय शिनगारे जिल्हाध्यक्ष, अनामी मोरे युवा जिल्हाध्यक्ष, शेख जावेद शहराध्यक्ष, रेखा राजभोज महिला आघाडी शहराध्यक्ष, राजू निकाळजे जिल्हा उपाध्यक्ष, साहेबराव दाभाडे जिल्हा उपाध्यक्ष, विजय भिमसाने जिल्हा उपाध्यक्ष, नवाब पटेल शहराध्यक्ष पश्चिम अल्पसंख्यांक, राजू गवारगुर जिल्हा महासचिव, शरद थोरात जिल्हा महासचिव, शेख फिरोज जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी, शेख जुबेर जिल्हाध्यक्ष वाहतूक आघाडी, शेख अल्ताफ शहर उपाध्यक्ष, सारिका जाधव शहर उपाध्यक्ष, अमोल सोनवणे शहर सचिव, महेंद्र मिसाळ पश्चिम उपाध्यक्ष, शेख समीर मध्य विधानसभा अध्यक्ष, निलेश गजभारे युवा तालुका अध्यक्ष गंगापूर, रावसाहेब खरात, संतोष इंगळे प्रभाग अध्यक्ष, सुरेश जगधने पश्चिम उपाध्यक्ष, अजय सोनवणे वार्ड अध्यक्ष, अक्षय बनकर, शुभम दुशिंग गंगापूर हे उपस्थित होते.

नंतर विविध विद्यार्थी संघटनेच्या वतीने क्रांतीचौक येथे आंदोलने होती नंतर सर्वांनी म्हणजेच आजाद समाज पार्टी, नागरी मूलभूत हक्क अभियान, विद्यार्थी संघटना, वकील संघटना यांनी एकत्र येऊन सामूहिक आंदोलन पा

र पाडले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow