शहरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हिशाम उस्मानी यांचे यशस्वी प्रयत्न
 
                                शहरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हिशाम उस्मानी यांचे यशस्वी प्रयत्न
औरंगाबाद,दि.1 जुलै (प्रतिनिधी)
जयसिंगपुरात समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय वाघमारे यांनी घेतलेल्या रोजगार मेळाव्यात पात्र ठरलेल्या युवकांना आज पुन्हा खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र आज प्रदान करण्यात आली. आज दुसऱ्या यादीतील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी केले.
यावेळी या युवकांनी हिशाम उस्मानी यांचे आभार मानले.
याप्रसंगी संजय वाघमारे, मोहम्मद अश्फाक, मोहम्मद इरफान, शेख अजहर व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            