श्रीमती मेराज पटेल यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश...
मेराज पटेल यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे महीला शहराध्यक्ष श्रीमती मेराज इसाक पटेल यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत परिवर्तन मेळाव्यात महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते त्यांनी प्रवेश केला.
याप्रसंगी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण, शहराध्यक्ष अभिजित देशमुख, शहर कार्याध्यक्ष अब्दुल कय्यूम व पदाधिकारी, महापालिका निवडणुकीत उभे असलेले उमेदवार उपस्थित होते.
What's Your Reaction?