संजय केनेकर यांची विधानपरिषदेच्या आमदारपदी बिनविरोध निवड

 0
संजय केनेकर यांची विधानपरिषदेच्या आमदारपदी बिनविरोध निवड

संजय केनेकर बिनविरोध विधानपरिषद सदस्यपदी विराजमान 

मुंबई, दि.21(डि-24 न्यूज)

विधान परिषद पोटनिवडणूक 2025

मध्ये महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यपदी भाजपा प्रदेश महामंत्री श्री संजय

केनेकर हे बिनविरोध विजयी झाल्याचे प्रमाणपत्र आज निवडणूक निर्णय अधिकारी भोळे यांच्या कडून प्राप्त झाले तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र प्रदान करून आमदार पदी नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा केली.

यावेळी..

राज्याची कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे ,आमदार श्री.नारायण कुचे उपस्थित होते. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow