स्काॅलर्स शाहीन अकाडमीचे नीट परीक्षेत विद्यार्थी चमकले....!

 0
स्काॅलर्स शाहीन अकाडमीचे नीट परीक्षेत विद्यार्थी चमकले....!

स्काॅलर्स शाहीन अकाडमीचे नीट परीक्षेत विद्यार्थी चमकले....!

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) मंगळवारी 2024-नीट परीक्षेचे निकाल जाहीर झाले. या परीक्षेत स्काॅलर्स शाहीन अकाडमीचे 12 विद्यार्थी चमकले आहेत. हे विद्यार्थी आता डॉक्टर बणणार आहे.

शेख सरफराजने 720 मधून 695, ऐमन फातेमा 680, शेख इब्राहिम 645, शेख कहेकशा 620, जैनब देशमुख 605, सालेहा अजीज 602, आयेशा जफर 598, फरहातुन्नीसा खान 598, अनाबिया सिद्दीकी 590, मसिरा अफसर 581, रमिशा जलील 569, शेख फरीहा 561 गुण घेत या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

या यशाबद्दल स्काॅलर्स शाहीन अकाडमीचे संचालक, शिक्षक व नातेवाईकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

स्काॅलर्स शाहीन अकाडमीत ज्या विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण केले, नीट रिपिटर्स विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु आहे.

शहरात दोन शाखा आहेत एक शाखा स्काॅलर्स शाहीन अकाडमी, खालेद टाॅवर, कटकट गेट, औरंगाबाद,

दुपारी शाखा अफ्फान काॅलनी, शाह नगर जवळ, बायपास, औरंगाबाद. इच्छुक प्रवेशासाठी मोबाईल क्रमांक 7559447997, 9860230808 वर संपर्क करु शकतात. बायपास येथील शाखेत विद्यार्थ्यांसाठी हाॅस्टेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow