हर्षवर्धन जाधव यांना अटक...!

 0
हर्षवर्धन जाधव यांना अटक...!

हर्षवर्धन जाधव यांना अटक...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव न्यायालयात हजर होत नसल्याने नागपूर पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात हि अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow