हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन, जिल्हाभरात शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन

 0
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन, जिल्हाभरात शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन 

जिल्हाभरात शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज): हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिनानिमित्त अमरप्रित चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयजयकार करण्यात आला.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या कार्यक्रमास शेकडो शिवसैनिक अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच जिल्हाभरात शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते.

      अभिवादनप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते पाटील, एसटी कामगार सेनेचे शिवाजीराव बोर्डे पाटील, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडे, संतोष खेडके, विजय वाघमारे, संतोष जेजुरकर, लक्ष्मीनारायण बाखरिया, किशोर कच्छवाह, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, उपशहरप्रमुख नारायण जाधव, जयसिंग होलीये, राजेंद्र दानवे, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, वीरू गादगे, सचिन खैरे, आत्माराम पवार, वसंत शर्मा, बाळू गडवे, सुभाष शेजवळ, विशाल खंडागळे, सुदाम मंडे, गिरीश चपळगावकर, देविदास वानखेडे, गौरव पुरंदरे, संजय हरणे, नितीन पवार, सुभाष आवटे, राहुल दहातोंडे, शेख रब्बानी, सुधीर जाधव, जगदीश वेताळ, तुकाराम गादु, नीरज ब्रम्हभट, ज्ञानेश्वर साठे, कुणाल पाठक, बजरंग पाटील, रतन नलावडे, श्रीराम धांडे, सोपान बांगर, प्रशांत भगत, सुदाम चव्हाण, प्रकाश मगरे, नरहरी पवार, अख्तर शेख, सुधीर बाहेकर, नारायण कानकाटे, किरण गणोरे, मजहर खान, सुनील धात्रक, लालबहादूर यादव, महेंद्र गांगुर्डे, अब्दुल जब्बर, शेख सय्यद, शंकर राठोड, नानासाहेब रणयेवले, मोहंमद रफिक, बापू कवळे, कैलास काथार, निवृत्ती पळसकर, विलास गोर्डे, अंकुश ठोंबरे, दिनेश राजेभोसले, सुनील गोडबोले, विनोद लोखंडे, सतीश कटकटे, कान्हूलाल चक्रनाराय, प्रशांत ताठे, विलास निकम, नाथा वखरे, महिला आघाडीच्या सुनीता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, आशा दातार, लता पगारे, नलिनी बाहेती, सुकन्या भोसले, मीरा देशपांडे, सुनीता सोनवणे, रेखा शाह, भागुबाई शिरसाठ, सुनीता औताडे, कमल पिंपरे, शोभा बडे, मीना खोतकर, निर्मला मोगल, सुनीता शिरसाठ, अरुणा पुणेकर, लता संकपाळ, अरुणा भाटी, अर्चना काथार, अरुणा राऊत, संगीता नरवडे, संध्या कोल्हे, सुचिता आंबेकर, रुपाली मुंदडा, सुनंदा खरात, बबिता रणयेवले, संगीता नरवडे, कोंडाबाई रिठे, नेहा आरते आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow