इम्तियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी...

इम्तियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आमदार केनेकर यांची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) -
हिंदूच्या पवित्र श्रावण मासात व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मास बंदी असतानाही माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खुलेआम मास खाण्याचे जाहीर आमंत्रण देऊन हिंदू समाजाच्या भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजयजी केणेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त श्री.प्रवीण पवार यांची भेट घेऊन तक्रार निवेदन दिले.
What's Your Reaction?






