नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 0
नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकार पाच लाख रुपये देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

जळगाव,दि 25 (डि-24 न्यूज) जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या लखपती दीदींच्या समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेपाळ दुर्घटनेत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

वरणगाव, तळवेल आणि भुसावळ तालुक्यातील 90 भाविक देव दर्शनासाठी नेपाळला गेल्यानंतर नेपाळमधील तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत भाविकांची बस नियंत्रणाबाहेर पडली. या अपघातात गोरखपूर येथील चालक-वाहकांसह 27 जणांचा मृत्यू झाला.  

 हा धक्कादायक अपघात शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास घडला.

या अपघातात एक तरुणी बेपत्ता आहे. अन्य 16 भाविक जखमी झाले. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या वारसांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना केंद्र सरकारने प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत केल्याची माहिती दिली होती.  

 यानंतर राज्य सरकारनेही मदत जाहीर केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पाठोपाठ केंद्र सरकारने अपघातातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

शिंदे पुढे म्हणाले की, महिलांच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत. मोदींनी केवळ महिला सक्षमीकरणाचे स्वप्न पाहिले नाही तर ते स्वप्न साकार केले आहे. त्यांनी 10 कोटी महिलांना स्वावलंबी बनवले आहे. असे ते आपल्या भाषणात म्हणाले.

D24NEWS English News...

State govt will provide Rs 5 lakh each deceased heirs of Nepal accident - shinde

Jalgaon, Aug 25(D24NEWS) Maharashtra State Chief Minister Eknath Shinde on Sunday announced in Jalgaon that state Government will provide Rs Five lakh to each heirs of the 25 deceased in the Nepal bus accident .

Shinde announced an aid of five lakh rupees each to the heirs of the deceased in Jalgaon during the function of Lakhpati Didi in presence of Prime minister Narendra Modi.

 After 90 devotees from Varangaon, Talvel and Bhusawal taluka went to Nepal for God darshan, a bus of devotees fell out of control in Marsyangdi river in Tanhoon district of Nepal. 27 people including the driver-carrier from Gorakhpur were killed in this accident.  

The shocking accident took place on Friday, August 23 around 11.30 am,he said.

  A young woman is missing in this accident. Another 16 devotees were injured. To the heirs of the deceased in this unfortunate incident Union Minister of State Raksha Khadse had informed that the central government has provided assistance of two lakh rupees each to the heirs of those who died in this accident.  

After this, the state government has also announced help. 

  Due to this now the state government followed by the central government has announced help to the heirs of the deceased in the accident.

 Shinde further said that,We are giving priority to all-round development of women. Modi has not only dreamed of empowering women but has made this dream come true. He said that he has made 10 crore women self-reliant.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow