औरंगाबाद जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत, 5 वाजेपर्यंत सरासरी 60.83 टक्के मतदान
औरंगाबाद जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.20(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला.
सायं. ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी याप्रमाणे-
१०४- सिल्लोड-७०.४६ टक्के, १०५- कन्नड-६२.२० टक्के, १०६- फुलंब्री-६१.४९ टक्के, १०७-औरंगाबाद मध्य-५३.९८ टक्के, १०८-औरंगाबाद पश्चिम-५२.६८ टक्के, १०९-औरंगाबाद पूर्व-५५.७६ टक्के, ११०- पैठण-६८.५२ टक्के, १११- गंगापूर-६०.५६ टक्के, ११२- वैजापूर-६४.२१ टक्के. असे एकूण सरासरी ६०.८३ टक्के मतदान झाले होते. सायं.५ ते ६ वा. पर्यंतच्या म्हणजेच मतदान संपेपर्यंतची आकडेवारी अद्याप प्राप्त व्हायची आहे.
*छत्रपती संभाजीनगर जिल्हा मतदारसंघनिहाय झालेले मतदान आकडेवारी (सायं.५ वा. पर्यंत)*
१. *१०४- सिल्लोड-*
पुरुष-१,२८,३५४
महिला-१,२३,८७५
इतर-१
एकूण मतदान- २,५२,२२९.
२. *१०५- कन्नड-*
पुरुष-१,०८,०९७
महिला-१,००,९९६
इतर-०
एकूण मतदान- २,०९०९३
३. *१०६- फुलंब्री-*
पुरुष-१,१७,५७७
महिला-१,१०,३७६
इतर-२
एकूण मतदान- २,२७,९५५.
४. *१०७- औरंगाबाद मध्य-*
पुरुष-१,०४,६४७
महिला-९४,५३६
इतर-४
एकूण मतदान- १,९९,१८७.
५. *१०८- औरंगाबाद पश्चिम-*
पुरुष-१,१२,०७५
महिला-१,०२३८९
इतर-४
एकूण मतदान- २,१४,४६८.
६. *१०९- औरंगाबाद पूर्व-*
पुरुष-१,०४७१७
महिला-९३,०२६
इतर-४
एकूण मतदान- १,९७,७४८.
७. *११०- पैठण-*
पुरुष-१,१५,२८०
महिला-१,०७,६६०
इतर-०
एकूण मतदान- २,२२,९४०.
८. *१११- गंगापूर-*
पुरुष-१,११,९५८
महिला-१,०८,९४३
इतर-३
एकूण मतदान- २,२०,९०४.
९. *११२- वैजापूर-*
पुरुष-१,०६,१२१
महिला-९९,६६३
इतर-०
एकूण मतदान- २,०५,७८४.
What's Your Reaction?