गोळीबार सराव पडेगाव परिसरात, नागरीकांनी सतर्कता बाळगावी
गोळीबार सराव; पडेगाव भागात सतर्कता बाळगण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- ग्रामिण पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा वार्षिक गोळीबार सराव दि.27 ऑक्टोंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत पडेगाव येथील फायरबट येथे होणार आहे. याकालावधीत फायरींग बट हद्दीतील नागरिकांनी सतर्क रहावे,असे आवाहन पोलीस मुख्यालयाच्या राखीव पोलीस निरीक्षक यांनी केले आके.
What's Your Reaction?