चिकलठाणा येथे शांतता, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत

 0
चिकलठाणा येथे शांतता, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत

चिकलठाणा येथे शांतता, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) चिकलठाणा येथे मिनी घाटीजवळ आवाजावरून दोन गटात मतभेद झाल्यानंतर काही काळ तणाव झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत हे पोलिसांचा फौजफाटा घेऊन दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आहे अफवांवर विश्वास ठेऊ नका. बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणाला तक्रार करायची असल्यास पोलिस ठाणे एमआयडीसी येथे नोंद करावी कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्यांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती डि-24 न्यूजला पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow