जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले सपत्निक मतदान
जिल्हाधिकारी स्वामी यांचे सपत्निक मतदान
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूक 2024 साठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी 19- औरंगाबाद लोकसभा मतदार संघ दिलीप स्वामी यांनी आज त्यांच्या सुविद्य पत्नी करुणा यांच्या सह मतदान केले. मतदान केंद्र क्रमांक 169 येथे जाऊन त्यांनी मतदान केले.
What's Your Reaction?