पत्रकार विनोद खांड्रे यांचे दु:खद निधन, पत्रकारीता क्षेत्रात शोककळा
पत्रकार विनोद खांड्रे यांचे दु:खद निधन, पत्रकारीता क्षेत्रात शोककळा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) भावसिंगपूरा येथील रहिवासी पत्रकार विनोद हरिश्चंद्र खांड्रे (वय 47) यांचे आज शुक्रवारी (दि.13) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या महिन्यात ते अपघातामध्ये जखमी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, मोठा भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी (दि.14) सकाळी 9 वाजता भावसिंगपूरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते दैनिक पुढारी मध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून कार्यरत होते.
What's Your Reaction?