पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांची बदली, नवीन पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव...!
पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांची बदली, प्रकाश जाधव नवीन पोलिस अधीक्षक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांची बदली पोलिस अधीक्षक ठाणे येथे झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर प्रकाश जाधव हे पदभार स्वीकारतील. असे आदेश आज गृह विभागाने काढले आहेत.
What's Your Reaction?